Without CIBIL/Credit Score ₹60,000 Loan: नमस्कार मंडळी आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी कठीण वेळेचा सामना करावा लागतो. अश्या वेळी पैशांची खूप गरज असते पण पैसे देणारे कुणीच नसते. आर्थिक अडचणीच्या काळात मोबाईल वरून 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज कसे मिळवायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जर तुमचा CIBIL स्कोअर कमी आणि तुम्हाला पैशांची तातडीची आवश्यकता आहे, तर तुम्हाला 20 ते 60 हजारांपर्यंत loan कसे मिळवायचे याबद्दल माहिती देऊ.
या 60000 Loan Without CIBIL Score ला Apply करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज पडेल, त्याचबरोबर काही पात्रता निकष आहेत ते सुद्धा समजून घ्यावे लागतील. लवकरात लवकर हे Personal Loan मिळवण्यासाठी आम्ही दिलेल्या सर्व स्टेप फॉलो करा, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा…
60000 Loan Without CIBIL स्कोअर
भारतातील सर्व नागरिक या माध्यमातून मोबाईल वरून अर्ज करून काही मिनिटात loan मंजूर करून घेऊ शकतात. 60000 Loan Without CIBIL स्कोअर हे एक वयक्तिक कर्ज ज्यामध्ये तुम्हाला अगदी सुलभ अटींमध्ये आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जासाठी तुम्हाला आधार कार्ड OTP द्वारे KYC करावी लागेल, त्याचसोबत आणखी काही कागदपत्रांची आवश्यकता पडेल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा)
- Pan कार्ड
- कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतील बँक Statement
- Mobile क्रमांक (आधारशी लिंक असलेला)
- Mobile वरून घेतलेला स्वतःचा फोटो
कर्ज रक्कम मर्यादा आणि परतावा काळ
Low Cibil Score वर कर्ज घेताना कर्जमर्यादा जास्त दिली जात नाही. राष्ट्रीयकृत बँका कधीही कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर विचारात घेऊनच कर्ज मंजूर करतात. काही तत्काळ कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था अश्या पद्धतीने कमी सिबील स्कोअर वर कर्ज प्रदान करतात.
तुम्हाला तुमचे बँक स्टेटमेंट पाहून साधारणपणे 60,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज मंजूर झाल्यानंतर तत्काळ तुमच्या लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल.
कर्जाचा परतफेड कालावधी हा तुम्ही निवडायचा
Without CIBIL/Credit Score ₹60,000 Loan चे प्रमुख फायदे
या पद्धतीने कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत त्यापैकी महत्वाचे आपण पाहूया
- गरजेच्या वेळी त्वरित कर्ज उपलब्ध
- मोबाइलवरून घरबसल्या काढणे शक्य त्यामुळे सोयीस्कर
- 6 ते 24 महिन्यात सुलभ हफ्त्याने परतफेड करण्याची सुविधा
- दंडाची रक्कम मर्यादित
या लोन चे तोटे
- बँकांच्या पेक्षा अधिक व्याजदर
- फक्त 60,000 कर्जमर्यादा
कर्जाचा व्याजदर | Loan Interest Rate and Processing fee
महत्वाचे: हे कर्ज तत्काळ मंजूर होते त्यामुळे व्याजदर जास्त असू शकतो
मोबाईल वरून तत्काळ कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थाचा व्याजदर वेगवेगळ्या फॅक्टर वर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे वार्षिक व्याजदर दर १४% पासून २८% इतका असतो. Slice money Low CIBIL Loan चा व्याजदर 24% आहे.
व्याजदराबरोबर एकवेळ Processing Fee 10% ही लागू होते. ही प्रक्रिया फी आणि व्याजदर सोडून कोणतेही इतर छुपे शुल्क लागू नाहीत.
कर्जाचा हप्ता चुकवल्यास किंवा लेट झाल्यास अतिरिक्त दंडही भरावा लागू शकतो. त्याचबरोबर सर्व खर्चावर 18% इतका GST लागू असेल.
कर्जाची पात्रता
- कर्जदार हा भारतीय नागरिक असावा
- अर्जदाराचे वय 21 वर्ष ते 58 च्या दरम्यान असावे..
- KYC करण्यासाठी आधार कार्ड सलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक.
- कोणताही एका बँकेत Saving Account असावे.
प्रमुख Low CIBIL Score Loan Apps
Loan App | Loan Amount |
---|---|
Navi | ₹20, 000 to 3,00,000 |
Bajaj Finserv | ₹30,000 to 25,00,000 |
True Balance | ₹1000 to 50,000 |
CreditBee | Upto 1 Lakh |
Money View | upto 50000 |
महत्वाचा सल्ला
कर्ज हे अत्यंत गरज असेल तेंव्हा वापरण्यासाठी असते, त्यामुळे आपल्या किती रुपयांची आवश्यकता आहे याचा अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक ठरते.
तुम्हाला जेवढे कर्ज आवश्यक आहे, तेवढ्याच रकमेचे कर्ज घ्या. त्याचबरोबर कर्जाची परतपेढ कशी करायची आहे, त्याचे नियोजन आधीच करून ठेवा. तुमच्या भरण्याच्या क्षमतेनुसार EMI चे हफ्ते पाडून घ्या.
कर्ज घेण्यापूर्वी योग्य RBI ने मान्यता दिलेले ॲप निवडा. तात्काळ कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थाचा नियम कठोर असतात त्यामुळे वेळेवर EMI चे हफ्ते जमा करणे अत्यावशक आहे.