नमस्कार मित्रांनो तुम्हीही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाच्या प्रतीक्षेत असाल आणि तुमचा सिबिल कमी असेल तर तुम्ही Low CIBIL Loan साठी अर्ज करू शकता. हे कर्ज पर्सनल लोन स्वरूपाचे आहे आणि यासाठी आपण फोनवरून Apply करू शकतो.
अर्ज करण्यापासून ते कर्जाची रक्कम जमा होण्यापर्यंत सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आता आपण पाहूया. या प्रक्रियेचा अवलंब करून तुम्हीही सहज हे कर्ज मिळवू शकता..
- सर्वप्रथम Low CIBIL Score Loan ॲप पैकी कोणतेही एक ॲप डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी गूगल प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनलोड करून घ्या..
- यानंतर ॲप मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे.. टीप: तुमच्या आधार कार्ड सलग्न मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा
- यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव जन्मतारीख पत्ता इत्यादी माहिती विचारल्यावर भरायची आहे.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि Pan कार्ड क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. आधार कार्ड आणि PAN कार्ड चा फोटोही Upload करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला आधार कार्ड वापरून KYC करावी लागेल. त्यासाठी तुमच्या मोबाईल नंबर वर OTP येईल.
- KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सेल्फी फोटो काढून अपलोड करावा लागेल.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा loan form सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर 24 तासात कर्ज मंजूर झाले की नाही याबद्दल माहिती मिळेल
- तुमचे कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच च ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
तुम्हाला आवश्यक आहे तेवढेच कर्ज घ्या. Low Cibil Score Loan फक्त अत्यावश्यक कामासाठी आहे. तुमच्याकडे कर्जाची परतफेड करण्याची सुविधा असली तरच कर्जासाठी अर्ज करा..