बिनव्याजी Payday Loan: महिन्याच्या शेवटी पैशांची अडचण? PayDay लोन तुमच्या मदतीला



तुम्हालाही महिन्याच्या शेवटी पैशांची अडचण येत आहे का? तर थोड थांबा, आणि हा लेख शेवटपर्यंत वाचा. PayDay लोन तुमच्यासाठी कसे फायदेशीर आहे, याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ..

आजकाल अनेक जण महिन्याच्या शेवटी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा स्थितीत PayDay Loan एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे एक अल्पमुदतीचे कर्ज आहे, जे तुम्ही तुमच्या पुढील पगारात फेडू शकता. आज आपण PayDay loan काय आहे, याचे फायदे, अटी, आणि प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करू.

PayDay Loan म्हणजे काय?

PayDay लोन म्हणजे अल्पावधीसाठी कोणतीही सुरक्षा न देता दिले जाणारे कर्ज. हे तुमच्या पुढील पगारापर्यंत तात्पुरत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाते. हे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, जे वैयक्तिक कर्जासाठी पात्र नसतात. या कर्जा अंतर्गत तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपये कर्ज बिनव्याजी मिळू शकते.

PayDay लोनचे मुख्य फायदे

  • तत्काळ उपलब्ध – PayDay loan चा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे त्वरित उपलब्ध होते. ॲप किंवा Website वरून ऑनलाइन अर्ज केल्यावर काही मिनिटांतच रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते.
  • बहुतेक PayDay कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था तुमचा क्रेडिट स्कोर तपासत नाहीत, त्यामुळे या कर्जासाठी चांगल्या CIBIL ची गरज नाही.
  • कोणत्याही गॅरंटीची आवश्यकता नाही: हे एक अनसिक्युअर्ड कर्ज आहे, ज्यासाठी गॅरेंटी किंवा कोलॅटरल ची गरज नाही, यामुळे हे कर्ज सहज मिळू शकते.
  • PayDay Loan साठी कर्जादात्याच्या मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे अर्ज करता येतो. ऑनलाईन पद्धतीमुळे या कर्जाची अर्जप्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
हे ही महत्वाचे👉  Low CIBIL Score Home Loan|कमी सिबिल स्कोर वर गृहकर्ज कसे मिळवायचे? पहा संपूर्ण माहिती...

या कर्जासाठी आवश्यक पात्रता

  • वय: अर्जदाराचे कमीत कमी 21 वर्ष असणे आवश्यक.
  • अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • Payday loan ची परतफेड करण्यासाठी अर्जदारकडे नियमित उत्पन्न असणे आवश्यक आहे, जसे की पगार किंवा व्यवसायाचे उत्पन्न.

Payday Loan देणारे प्रमुख ॲप्स आणि संस्था

  • FlexSalary (30 हजार रुपये पर्यंत)
  • CashWalle (30 ते 50 हजार)
  • MoneyView (1 लाख रुपये पर्यंत)
  • ATD Money (कमी व्याजदर)

हे कर्ज घेताना घ्या ही काळजी

  • PayDay Loan घेण्याआधी व्याजदर तपासून पहा. काही Payday Loan बिनव्याजी असतात तर काही चे व्याजदर जास्त असतात. या कर्जाचे Interest Rate महिन्याला 5% पर्यंत असू शकतात.
  • परतफेड कालावधी: या कर्जाचा परतफेड कालावधी काही आठवडे असतो. 7 ते 30 दिवसांच्या आत रकमेची परतफेड करावी लागते.
  • प्रोसेसिंग फी: कर्जाच्या अर्जावर प्रक्रिया शुल्क लागू होऊ शकते, जे कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते.

PayDay Loan साठी अर्ज कसा करावा

  1. हे कर्ज मिळवण्यासाठी सर्वप्रथम एक असे कर्ज देणारी संस्था निवडा. कर्जदार संस्थेच्या मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे अर्ज करा.
  2. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची बेसिक माहिती जसे की नाव जन्मतारीख पत्ता इत्यादी बाबी नमूद कराव्या लागतात.
  3. यानंतर तुम्हाला तुमचा आधारकार्ड क्रमांक आणि PAN कार्ड क्रमांक प्रविष्ट करायचा लागेल. तुम्ही आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक वापरून eKYC करू शकता.
  4. यानंतर आवश्यक कागदपत्रे  जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा आणि बँक स्टेटमेंट इत्यादी अपलोड करा.
  5. कर्जदार संस्था कागदपत्रे पडताळणी करून कर्ज मंजूर केले जाईल. यानंतर  कर्जाची रक्कम काही वेळात थेट तुमच्या बँक खात्यात ट्रांसफर होते.
हे ही महत्वाचे👉  Google Pay Personal Loan मिळवण्यासाठीची पात्रता

कुठे वापरू शकता?

PayDay लोनचा वापर तुम्ही तुमचे वीज आणि फोन बिल, क्रेडिट कार्ड बिल, शिक्षण फी, किंवा इतर तत्काळ गरजांसाठी करू शकता. हे कर्ज आर्थिक मदत देण्याचे साधन असले तरी  त्याचा वापर विचारपूर्वक करा जेणेकरून तुम्हाला उच्च व्याजदराचा भुर्दंड बसणार नाही.

PayDay लोन  खूपच उपयोगी आहे, पण त्याचा वापर फक्त आवश्यकता असेल तरच  करावा.

Leave a Comment