Low cibil score 60000: नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण low CIBIL score 60,000 Bajaj finance personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मागील कोरोना सारख्या महामारी च्या काळात देशातील जनतेला खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. सर्वात जास्त आव्हान होते ते म्हणजे आर्थिक आव्हान या आव्हानाला तोंड देताना नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. कोरोना काळात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे लोकांच्या बचती पूर्णपणे संपुष्टात आल्या. त्याचबरोबर ज्या लोकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते ते त्यांना परतफेडता न आल्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर वर मोठा परिणाम झाला. यामुळे कर्ज मिळणे ही कठीण होऊन बसले. परंतु बजाज फायनान्स या कंपनीकडून low cibil score 60,000 Bajaj finance personal loan दिले जाते.
तुमच्या आयुष्यातील किंवा जीवनातील महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे पर्सनल लोन कमी सिबिल स्कोर वर घेऊ शकता. यातून तुमची महत्त्वाची कामे म्हणजे घर बांधणी, लग्न, शिक्षण, आरोग्य विषयक बाबी यावर तुम्ही खर्च करू शकता. बजाज फायनान्स कडून low CIBIL score 60,000 Bajaj finance personal loan हे असुरक्षित कर्जाच्या श्रेणीमध्ये येते, यासाठी तुम्हाला हे कर्ज घेताना तारण ठेवण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर low CIBIL score 60,000 Bajaj finance personal loan घेण्यासाठी तुम्हाला जास्त व्याजदर आकारला जाऊ शकतो.
म्हणूनच आपण सदर लेखांमध्ये low CIBIL score 60,000 Bajaj finance personal loan मिळवण्याची सर्व प्रोसेस काय आहे हे खाली पाहणारच आहोत. चला तर मग सुरु करूया याविषयीची संपूर्ण माहिती.
CIBIL score विषय थोडक्यात…
CIBIL score हा एखाद्याला वैयक्तिक कर्ज मिळेल की नाही हे मोजण्याचे एकक आहे. बँका किंवा वित्तीय संस्था सिबिल स्कोर वरून कर्ज द्यायचे की नाही हे ठरवत असतात. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 किंवा त्याहून अधिक सिबिल स्कोर असेल तर हा सिबिल स्कोर एक चांगला सिबिल स्कोर म्हणून ओळखला जातो, आणि या सिबिल स्कोर वर कर्ज मिळवणे खूप सोपे जाते. पण एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर कमी किंवा खराब असेल तर अतिरिक्त कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज घेतले जाते. यामध्ये सदर व्यक्तीला जास्त व्याजदराने त्याचबरोबर तारण ठेवून हे कर्ज दिले जाते. थोडक्यात सांगायचे तर सिबिल स्कोर हा कर्ज घेण्यासाठी एक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
Low CIBIL Score 60,000 Bajaj Finance Personal Loan व्याजदर
Low CIBIL score 60,000 Bajaj Finance personal loan चा व्याजदर हा 13% वार्षिक पासून सुरू होतो. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त कर्जाची रक्कम बजाज फायनान्स द्वारे 25 लाख रुपये पर्यंत दिली जाते. अर्जदाराला हे कर्ज 12 महिने ते 90 महिने या कालावधीसाठी दिले जाते. अर्जदार ज्या शहरात राहतो त्यानुसार बजाज फायनान्स च्या वैयक्तिक कर्जामध्ये भिन्नता असू शकते. अर्जदार व्यक्तींने सर्व कागदपत्रे आणि पगाराचे निकष पूर्ण केले तर low CIBIL score 60,000 Bajaj Finance personal loan मिळू शकते.
Low CIBIL Score 60,000 Bajaj Finance Personal Loan कागदपत्रे
Low CIBIL score 60,000 Bajaj Finance personal loan मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते सदर कागदपत्रे खालील प्रमाणे:
- केवायसी कागदपत्रामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स
- पॅन कार्ड
- कर्मचारी ओळखपत्र
- वीज, पाणी, गॅस बिल
- मागील तीन महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स्
- मागील तीन महिन्याचे बँक खाते स्टेटमेंट
वरील सर्व कागदपत्रे बजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक आहेत सदर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वैयक्तिक कर्ज मिळण्यास अर्जदार पात्र असेल.
गुगल पे वर पैसे जमा करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
Low CIBIL Score 60,000 Bajaj Finance personal loan अर्ज प्रक्रिया
Low CIBIL score 60,000 Bajaj Finance personal loan मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. त्याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- सर्वप्रथम बजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://www.bajajfinserv.in/personal-loan
- या वेबसाईटवर गेल्यानंतर पर्सनल लोन असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि सर्व प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- ह्या नवीन पेजवर तुम्ही तुमची सर्व माहिती भरून द्या आणि तुमचा मोबाईल नंबर योग्य त्या ठिकाणी टाकून घ्या.
- तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी तो ओटीपी योग्य जागी भरा.
- त्यानंतर तुमचे सर्व केवायसी डिटेल्स् (आधार कार्ड, मतदार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट) आणि तुमचे वार्षिक उत्पन्न माहिती दिलेला जागेत भरून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला किती पर्सनल लोन पाहिजे आहे आणि त्याचा कालावधी निवडा.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर हे कर्ज मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटणावर क्लिक करा.
वरील सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर बजाज फायनान्स चा एक प्रतिनिधी तुमच्याशी पुढील पेजवर सर्व आवश्यक माहिती देण्यासाठी संपर्क साधेल. तुम्ही सर्व निकष पूर्ण केल्यास कर्जाची रक्कम 24 तासाच्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बजाज फायनान्सचे वैयक्तिक कर्ज मिळवता येईल.
सदर लेखामध्ये आपण low CIBIL score 60,000 Bajaj Finance personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही ही कर्ज मिळू शकतात. धन्यवाद!