कमी सिबिल स्कोर वर मिळणार 80 हजार रुपये वैयक्तिक कर्ज | Low CIBIL Score Buddy Instant Personal Loan…

Low cibil score 80000 loan: नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला कमी किंवा खराब सिबिल स्कोर वर झटपट वैयक्तिक कर्ज हवी असेल तर तुम्ही बडी पर्सनल लोन साठी अर्ज करून सदरचे कर्ज त्वरित मिळू शकतात. Buddy Application हे थेट कर्ज देत नाही किंवा तृतीय पक्षाच्या अर्जाद्वारे वैयक्तिक कर्ज देत नाही. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून झटपट वैयक्तिक कर्ज हे ग्राहकाच्या किंवा अर्जदाराच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरित करते.

जर तुम्हाला एखाद्या अत्यावश्यक कारणासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही बडी पर्सनल लोन साठी अर्ज करू कर्ज घेऊ शकता. शिक्षण, विवाह, आरोग्य विषयक बाबी त्याचबरोबर जीवनावश्य वस्तू यासाठी हे कर्ज मिळू शकते. Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर 48 तासाच्या तुमचे कर्ज मंजूर होते. बडी पर्सनल लोन चा प्लॅटफॉर्म हा पूर्णपणे सुरक्षित आहे.

Low CIBIL score 80,000 Buddy Instant Personal Loan घेण्यासाठी पात्रता, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

CIBIL score म्हणजे काय?

CIBIL score हा  बँका किंवा वित्तीय संस्थांनी त्यांच्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण निकष म्हणून पाहिला जातो, म्हणजेच सिबिल स्कोर वर वित्तीय संस्थांकडून कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. म्हणून कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा घटक म्हणून काम करतो. सिबिल स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोर हा कोणत्याही कर्ज घेण्यासाठी एक चांगला सिबिल स्कोर म्हणून ओळखला जातो. एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर काही कारणास्तव कमी किंवा खराब असतो अशावेळी त्याला कर्ज मिळवण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. कमी सिबिल किंवा खराब सिबिल स्कोर असेल तरीही बँका कर्ज देतात पण हे कर्ज जास्त व्याजदर आणि तारण ठेवून दिले जाते.

हे ही महत्वाचे👉  बिनव्याजी Payday Loan: महिन्याच्या शेवटी पैशांची अडचण? PayDay लोन तुमच्या मदतीला

Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan व्याजदर व कालावधी

Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan चा व्याजदर हा 11.99% (वार्षिक) पासून सुरू होतो. आणि कर्ज परतफेडीचा कालावधी हा 12 महिने ते 5 वर्षाचा आहे. त्याचबरोबर तुम्ही हे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर 48 तासाच्या आत तुमचे कर्ज मंजूर होते.

Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan पात्रता

Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan पात्रता खालील प्रमाणे:

  • या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्त्रोत असणे आवश्यक आहे, मग तो नोकरी करत असो वा व्यवसाय
  • अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
  • बडी पर्सनल लोन हे 350 पेक्षा कमी सिबिल स्कोर वर कर्ज देते परंतु याचा व्याजदर जास्त असतो आणि अर्जदाराला तारण ठेवावे लागते.

Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan आवश्यक कागदपत्रे

Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan साठी पात्र होण्यासाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक स्टेटमेंट मागील तीन महिन्याचे
  • पगाराच्या स्लिप्स् मागील तीन महिन्यांच्या
  • युटिलिटी बिले (वीज, पाणी, गॅस इ.)
हे ही महत्वाचे👉  तुमचा सिबिल स्कोर चेक करा मोबाईल वरून तेही पूर्णपणे मोफत...

Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan अर्ज प्रक्रिया

Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे:

  • सर्वप्रथम आपणाला Google Play Store वरून Buddy Loan App डाउनलोड करावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.buddyloan.vls
  • त्यानंतर ॲप मध्ये करण्यासाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर, आणि ईमेल पत्ता एंटर करा.
  • त्यानंतर तुम्हाला पुढे तुमचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, पत्ता. रोजगार माहिती आणि उत्पन्नाचे स्त्रोत भरावे लागतील.
  • नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम निवडू शकता.
  • आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक स्टेटमेंट सारखी तुमची केवायसी कागदपत्रे अपलोड करा.
  • तुमची माहिती आणि कागदपत्रे पडताळल्यानंतर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ३ मिनिटात करता येते.
  • कर्ज मंजुरीनंतर, रक्कम त्वरित तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

वरील सोप्या पद्धतीने Low CIBIL score 80,000 Buddy Instant Personal Loan मिळते.

सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही ही पर्सनल लोन त्वरित मिळवू शकता. धन्यवाद!

Leave a Comment