आजकाल लोकेशन ट्रॅक करण्यासाठी बरेच ॲप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण सहजपणे एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. जेणेकरून ती व्यक्ती कुठे आहे याबद्दलचे अपडेट वारंवार घेता येतात. आपण अशाच काही ॲप्स बद्दल जाणून घेणार आहोत.
फाइंड माय फ्रेंड्स (find my friends)
या ॲपच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींना नकाशाद्वारे सहजपणे ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर हे ॲप त्यांचे सध्याचे निश्चित(Real time location) स्थान दाखवते. याशिवाय तुम्हाला या ॲपमध्ये चॅटिंगचा पर्याय मिळतो. हे ॲप Android सह iOS वापरकर्ते देखील वापरू शकतात. आपणाला ते Google Play Store आणि app store वरून डाऊनलोड करून घेता येते. खालील लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप डाऊनलोड करून घेऊ शकता.👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽
Find my kids app download
या कंपनीने नुकतेच Find my kids हे ॲप लॉन्च केले आहे. त्याद्वारे कोणतीही महिला एका कॉलच्या माध्यमातून तिच्या लोकेशन ची माहिती तिच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना पाठवू शकते. हे ॲप पूर्णपणे मोफत असून ते वापरण्यासाठी स्मार्टफोन किंवा इंटरनेटची आवश्यकता नाही. या सुविधेबरोबरच इतरही सुविधा या ॲपमध्ये तुम्हाला मिळतात. या ॲपमध्ये तुम्हाला इमर्जन्सी डॉक्टर मिळतो आणि रिचार्ज पॅक संपल्यावर आपत्कालीन टॉकटाइम द्वारे १० मिनिटांचा अतिरिक्त घेऊन आपण कुटुंबास आवश्यक संदेश देऊ शकता.
यामध्ये देण्यात आलेले फीचर्स जसे की emergency alert या पर्यायाद्वारे कठीण परिस्थितीत 10 मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तींना तुमच्या लोकेशन सह आपत्यकालीन सूचना पाठवली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पर्याय वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. Private number या पर्याय द्वारे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणालाही न देता रिचार्ज करता येतो. बऱ्याच वेळा महिलांना रिचार्ज करतेवेळी दुकानदार किंवा आसपास उभे असलेले लोक त्यांच्या नंबर लक्षात ठेवून त्यांना नंतर कॉल करून त्रास देतात. परंतु सखीच्या प्रायव्हेट नंबर सुविधा द्वारे महिला दुकानदाराला न सांगता त्यांचा नंबर रिचार्ज करू शकतात.
Mobile location track करणाऱ्या पैसे खाऊ ॲपपासून रहा सावधान!
गुगल प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर वरून एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करणारे अनेक ॲप मिळतील. त्यामधील 90% ॲप हे पैसे घेऊन तुम्हाला या सुविधा पुरवत असतात. त्यामुळे हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करताच तुमच्याकडून पैसे घेतले जातात आणि मगच हे ॲप काम करू शकते.
कोणतेही पैसे खर्च न करता अगदी फ्री मध्ये तुम्हाला एखाद्याचे लोकेशन मोफत मिळवायचे असेल तर या ॲपची लिंक खाली दिलेली आहे.👇🏽👇🏽👇🏽
आपण सदर लेखांमध्ये मोबाईल नंबर द्वारे एखाद्याचे लोकेशन कसे तयार करायचे याविषयीची संपूर्ण माहिती त्याचबरोबर लोकेशन ट्रॅक करण्याची कोणती एप्लीकेशन आहेत याविषयीची माहिती पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!