जमीन मोजणी ॲप डाऊनलोड करा |Land Area rea Calculator alculator App Download

  • Play Store मध्ये Google map calculator असे सर्च करा.
  • Google map calculator असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर बरीच एप्लीकेशन दिसतील. त्यामधून तुम्ही GPS area calculator हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलचा GPS सुरू करा.
  • जीपीएस सुरू केल्यानंतर इन्स्टॉल करण्यात आलेले GPS area calculator हे ॲप उघडा.
  • त्यामध्ये तुमच्यासमोर संपूर्ण नकाशा दाखवला जाईल त्या ठिकाणी तुमचे राज्य, जिल्हा व तालुका टाकून सर्च करा.
  • तुमच्या मोबाईल मध्ये असणाऱ्या नकाशावर आता तुमच्या जमिनीच्या चारी बाजू सिलेक्ट करा.
  • त्यानंतर तुम्ही जमीन मोजणीसाठी चे परिमाण वापरून अगदी अचूक आणि तंतोतंत जमिनीची मोजणी करू शकता.
  • जमीन मोजणी करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन मोजणीसाठी चे परिमाण स्क्वेअर फिट किंवा स्क्वेअर मीटर निवडा.
  • अशा पद्धतीने तुम्हाला तुमची शेत जमीन हेक्टर मध्ये सुद्धा मोजता येते.

Leave a Comment