फोन पे वरून एक लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण प्रक्रिया आपण खाली सविस्तर मध्ये स्टेप बाय स्टेप पाहूया
- फोन पे वरून एक लाख रुपये पर्यंतचे पर्सनल लोन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वर जाऊन फोन पे ॲप डाऊनलोड करावे लागेल. खालील लिंक वर जाऊन तुम्ही फोन पे ॲप डाऊनलोड करू शकता.👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.phonepe.app
- नंतर तुम्हाला या ॲपमध्ये तुमचा नंबर आणि इतर माहिती भरून नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर तुमचे बँक खाते यूपीआय आयडीसह ॲप मध्ये जोडा किंवा लिंक करा.
- यानंतर तुम्हाला फोन पे वरून पर्सनल लोन घेण्यासाठी फ्लिपकार्ट ॲप देखील डाऊनलोड करावे लागेल. खाली लिंक वर जाऊन तुम्ही फ्लिपकार्ट ॲप डाऊनलोड करू शकता.👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.flipkart.android
- तुमचा मोबाईल नंबर फ्लिपकार्ट ॲप वर तसेच तुमच्या बँकेत आणि फोन पे ॲप वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- आता तुम्हाला फ्लिपकार्ट ॲप उघडायचे आहे आणि होम पेजवर Pay Later वर क्लिक करून विचारलेली माहिती आणि नोंदणी पूर्ण करायची आहे.
- यानंतर तुम्हाला या पर्सनल लोन साठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर उपलब्ध रकमेची मर्यादा उपलब्ध होईल.
- उपलब्ध रकमेमधून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार किंवा आवश्यकतेनुसार कर्ज घेता येईल.
फोन पे पर्सनल लोन ॲपच्या माध्यमातून तुम्ही वर दिलेल्या प्रक्रियेद्वारे सहजरित्या कर्ज घेऊ शकता. सदरचे कर्ज हे तुम्हाला 84 दिवसापर्यंत बिनव्याजी मिळेल. 84 दिवसानंतर मात्र तुम्हाला जास्तीचे पैसे phonepay loan interest द्यावा लागेल. त्यामुळे सदरचे कर्ज घेताना जर खूपच आवश्यकता असेल तरच हे कर्ज घ्यावे.