नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 70,000 mPokket Instant Personal Loan कसे मिळवायचे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. जीवनामध्ये अनेक योजलेल्या योजना आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. या योजनांमध्ये शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, मूलभूत सुविधा यांचा समावेश होतो. या योजना पूर्ण करण्यासाठी जास्त पैशांची गरज भासते, अशावेळी पैशाची तरतूद अचानकपणे होऊ शकत नाही. कर्ज काढणे हा एकच पर्याय अशा वेळी योग्य ठरतो. बँकां आणि वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेणे हे वेळ खाऊ असल्यामुळे खर्चाची रक्कम वेळेला उपलब्ध होत नाही. म्हणूनच कमी पगार असलेल्या व्यक्तींना Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan हे जर एखाद्या व्यक्तीचा 9000 रुपये पगार असेल तर त्याला मिळू शकते. उच्च पगारदार त्याच बरोबर व्यावसायिक व्यक्तींसाठी कर्ज मिळवणे सोपे असते कारण त्यांचे उत्पन्न हे जास्त असल्यामुळे त्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड वेळेवर करणे अवघड नसते. परंतु या विपरीत परिस्थिती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा पगार हा कमी असेल तर त्याला कर्ज मिळवणे खूप अवघड असते अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी mPokket instant personal loan app च्या माध्यमातून कमी पगार असलेल्या व्यक्तींना 70,000 रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते.
Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan मिळवण्यासाठी काही पात्रता आहेत त्या कोणत्या आहेत? त्याचबरोबर हे कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तसेच या कर्जाचे व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी काय आहे? सदरच्या कर्जाची अर्ज प्रक्रिया काय आहे? याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
Low CIBIL Score 70,000 mPokket Instant Personal Loan व्याजदर
Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan तुमची पात्रता निश्चित करण्यात व्याजदर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. mPokket वैयक्तिक कर्जाचा व्याजदर तुमच्या पात्रतेवर परिणाम करू शकतो. mPokket instant personal loan चा व्याजदर 2% दराने सुरू होतो. या वैयक्तिक कर्जाचा कार्यकाल हा 61 ते 90 दिवसाच्या दरम्यान आहे. याशिवाय सदर कर्जावर प्रक्रिया शुल्क हे 50 रुपये ते 200 रुपये +18% जीएसटी सह लागू आहे. कर्जविस्तार शुल्क हे कर्जाच्या रकमेच्या 1% लागू आहे.
Low CIBIL Score 70,000 mPokket Instant Personal Loan पात्रता
Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan साठी पात्र होण्यासाठी काही अटी आहेत त्या कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे:
- सदरचे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही भारतीय असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे वय हे 18 ते 60 वर्षे वयोगटातील असावे.
- mPokket instant personal loan साठी अर्ज करणारे व्यक्तीचे किमान वेतन 9000 रुपये असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
सदर अटी व पात्रतेची पूर्तता करणे अर्जदाराने आवश्यक आहे, तरच तो या वैयक्तिक कर्जासाठी पात्र होऊ शकतो.
Low CIBIL Score 70,000 mPokket Instant Personal Loan आवश्यक कागदपत्रे
Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.
- पत्त्याच्या पुराव्यासाठी विज बिल, टेलिफोन बिल, गॅस बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इ.
- उत्पन्नाच्या पुराव्यासाठी मागील तीन महिन्याच्या पगाराच्या स्लिप्स, फॉर्म 16, व्यवसाय उत्पन्न विवरण
- जर विद्यार्थी सदर कर्जासाठी अर्ज करत असतील तर त्यांच्या कॉलेज आयडी, आयडी प्रूफसह सेल्फी
- आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
वरील सर्व कागदपत्रे ही Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan मिळवण्यासाठी अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
Low CIBIL Score 70,000 mPokket Instant Personal Loan अर्ज प्रक्रिया
Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan मिळवण्यासाठीचे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती आपण पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल वरील Play Store वर जाऊन mPokket App Download करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.mpokket.app
- त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर देऊन तुमचे खाते तयार करावे लागेल.
- नंतरच्या स्टेपमध्ये तुम्ही ‘ओटीपी पाठवा’ यावर क्लिक करा.
- ओटीपी पडताळणी पूर्ण करा आणि पुढील प्रक्रिया सुरू ठेवा.
- त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती यामध्ये जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, पात्रता, कंपनीचे नाव, उत्पन्न आणि बँक तपशील यासारखी वैयक्तिक माहिती देऊन तुमचे प्रोफाईल तयार करावे लागेल.
- वैयक्तिक माहिती देताना तुम्ही तुमचा सेल्फी पण अपलोड करा.
- तुमची प्रोफाइल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रदान करायचा असलेला KYC ID निवडा. तो तुमचा मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड असू शकतो. KYC अपलोड करा.
- KYC पडताळणी आणि मंजुरीनंतर तुम्ही कर्ज घेऊ शकता. तुम्हाला 70,000 रू. पर्यंतची कर्जाची रक्कम मिळू शकते.
- तुम्ही ज्या कर्जासाठी पात्र आहात ते उत्पन्न, व्यवसाय आणि क्रेडिट इतिहास या घटकावर अवलंबून असेल.
वरील सोप्या पद्धतीने तुम्ही mPokket instant personal loan मिळवू शकता.
सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL score 70,000 mPokket instant personal loan कसे मिळवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही हे पर्सनल लोन मिळवू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. धन्यवाद!