व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Low CIBIL KreditBee Personal Loan|KreditBee वरून 40,000 रूपयांपर्यंतचे कर्ज कमी सिबिल स्कोर वर कसे मिळवायचे… पहा संपूर्ण माहिती!

नमस्कार, सदर लेखामध्ये आपण low CIBIL score 40,000 KreditBee personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. क्रेडिट बी हे एक ऑनलाईन पर्सनल लोन प्लॅटफॉर्म आहे. जे बँका व नॉन बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) आणि कर्जदार यांच्यातील कर्ज व्यवहार सुलभ करत असते. सर्व कर्जाचे अर्ज हे आरबीआय कडे नोंदणीकृत एनबीएफसी किंवा बँकांकडून मंजूर केले जातात. सदर कर्ज मिळवण्यासाठी कर्जदाराला आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी पासून ते उत्तरांना पर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी फक्त दहा मिनिटे लागतात.

सदर अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि खर्चाला मंजुरी मिळाल्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्यात निधी त्वरित हस्तांतरित केला जातो. त्याचबरोबर हे कर्ज कमी व्याजदराने उपलब्ध आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी 100% पेपरलेस सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर हे कर्ज पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक आहे. सदरचे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही.

Low cibil score loan apply

Low CIBIL Score 40,000 KreditBee personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती आपण खाली पाहूया, चला तर मग सुरु करूया याबाबतची संपूर्ण माहिती.

Low CIBIL score 40,000 KreditBee personal loan कालावधी

Low credit score 40,000 KreditBee personal loan चा कालावधी हा 2 वर्षापर्यंतचा आहे. ही कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचे किमान निव्वळ मासिक उत्पन्न हे नोकरदार अर्जदारांसाठी किमान 10,000 रुपये असणे आवश्यक आहे.

Low CIBIL score 40,000 KreditBee Personal Loan व्याजदर व प्रक्रिया शुल्क

क्रेडिट बी वैयक्तिक कर्जाची व्याजदर हे वार्षिक 16% ते 29.95% पर्यंत आहेत. यामध्ये कर्जाच्या प्रकारानुसार व्याजदर हे वेगवेगळे असू शकतात. फ्लेक्सी वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर हा वार्षिक 24% ते 29.95% पर्यंत आहे. नोकरदार लोकांसाठी वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा वार्षिक 17% ते 29.95% पर्यंत आहे. तर नोकरी नसलेल्यासाठी वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 16% ते 29.95% पर्यंत आहे.

क्रेडिट बी वरून वैयक्तिक कर्ज घेताना प्रक्रिया शुल्कही भरावे लागते. याचेही प्रकार वेगवेगळे आहेत त्यानुसार प्रक्रिया शुल्क आकारले जाते. फ्लेक्सि वैयक्तिक कर्जासाठी 85 रुपये ते 1250 रुपयापर्यंत प्रक्रिया शुल्क आकारले जाते. नौकता लोकांसाठी वैयक्तिक कर्ज प्रक्रिया शुल्क हे 500 रुपये कर्जाच्या रकमेच्या 6% पर्यंत आकारले जाते. नोकरी नसलेल्यांसाठी प्रक्रिया शुल्क हे 420 रुपये ते 8,400 रुपयांपर्यंत प्रक्रिया शुल्क आकारले जाते. ऑनलाइन खरेदी कर्ज किंवा ई व्हाऊचर कर्ज प्रक्रिया शुल्क हे कर्जाच्या रकमेच्या 5% पर्यंत आकारले जाते.

ऑटो डेबिट साठी दंड हा 100 रुपये आकारला जातो. उशिरा पेमेंट फी फ्लेक्सि वैयक्तिक कर्जासाठी 2 महिन्यांसाठी एक हजार ते दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी दहा रुपये ते दोनशे रुपये एक वेळ थकीत शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर दररोज दंड हा प्रत्येक थकीत हप्त्यासाठी पाच रुपये ते 75 रुपये पण आकारला जातो. नोकरदार लोकांसाठी पाचशे रुपयापर्यंत एक वेळ थकीत शुल्क तर दररोज दंड प्रत्येक ठके थापण्यासाठी मूळ रकमेच्या 0.15% टक्के पण दाखला जातो. ऑनलाइन खरेदी कर्ज थकीत शुल्क पाचशे रुपये आहे. दररोज दंड प्रत्येक थकीत हप्त्यासाठी मूळ रकमेच्या 0.2% आहे.

Low CIBIL Score 40,000 KreditBee Personal Loan पात्रता

  • सदर व्यक्ती ही भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
  • वयोवर्ष 21 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • सदर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा किमान पगार दहा हजार ते पंधरा हजार रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
  • नोकरदार लोकांसाठी वैयक्तिक कर्ज मिळवताना त्यांना किमान तीन महिन्याचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Low CIBIL score 40,000 KreditBee Personal Loan आवश्यक कागदपत्रे 

  • फ्लेक्सि वैयक्तिक कर्जासाठी पॅन कार्ड, आत्याच्या पोरांसाठी मतदार ओळखपत्र आधार कार्ड पासपोर्ट
  • नोकरदार लोकांसाठी वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी पॅन कार्ड, पत्त्याच्या परवासाठी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, पगार खात्याचे बँक स्टेटमेंट, पगार स्लिप
  • ऑनलाइन खरेदी कर्ज मिळवण्यासाठी पॅन कार्ड, केवायसी, पत्त्याचा पुरावा

वरील सर्व कागदपत्रे क्रेडिट बी वरून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक आहेत.

Low CIBIL Score 40,000 KreditBee Personal Loan अर्ज प्रक्रिया

Low CIBIL score 40,000 KreditBee personal loan मिळवण्याची अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे:

  • क्रेडिट बी वरून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपणाला क्रेडिट बी च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇🏽👉🏽 https://www.kreditbee.in/
  • त्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला तुमची आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
  • तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल तो प्रविष्ट करा आणि जाणून घ्या की तुम्ही कोणत्या वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहात.
  • वैयक्तिक कर्ज ऑफरची तुलना करा तुमच्या गरजेनुसार योग्य एक पर्याय निवडा आणि अर्ज करा.
  • अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर या कर्जासाठी कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पडताळणी करून तुमच्या बँक खात्यावर तत्काळ तुमच्या कर्जाची रक्कम हस्तांतरित केली जाईल.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही low CIBIL score 40,000 KreditBee personal loan मिळवू शकता.

सदर लेखामध्ये आपण Low CIBIL Score 40,000 KreditBee personal loan कशी मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही क्रेडिट बी वरून वैयक्तिक कर्ज मिळू शकता. धन्यवाद!

Leave a Comment