Low CIBIL Score Truebalance Personal Loan|Truebalance App वरून कमी सिबिल स्कोर असेल तरी मिळवा 50,000 रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज तेही फक्त 10 मिनिटात…

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 50,000 Truebalance Personal Loan कसे मिळवायचे याबद्दलची किती पाहणार Truebalance personal loan App हे बॅलन्स इन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे संचलित आर्थिक प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी गुरुग्राम मध्ये कार्यरत आहे, देशातील 75 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांचा विश्वास यांनी संपादन केलेला आहे.

वैयक्तिक कर्ज एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक गरजांसाठी पैसे उधार घेण्यास मदत करतात. हे कर्ज शिक्षण, विवाह, आरोग्य विषयक बाबी, आर्थिक आणीबाणी, घर बांधणी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठी low CIBIL score 50,000 true balance personal loan मिळते. हे कर्ज ग्राहकाला 62 दिवसापासून ते 180 दिवसापर्यंतच्या कालावधीपर्यंत दरमहा 5% ते 9%  व्याजदरासह दिले जाते. True balance personal loan app कडून ग्राहकांना फक्त 15 मिनिटांमध्ये 50 हजार रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज त्यांच्या बचत खात्यात सहजपणे हस्तांतरित केले जाते. संपूर्ण डिजिटल प्रक्रियेद्वारे या ॲपवरून ग्राहक low CIBIL score 50,000 true balance personal loan मिळवू शकतो.

Low cibil score loan apply

True balance personal loan app हे कमी सिबिल स्कोर वर त्यांच्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज प्रदान करते. या ॲपद्वारे कर्ज हे पूर्णपणे डिजिटल व पेपरलेस प्रक्रियेच्या माध्यमातून दिले जाते. त्याचीच माहिती आपण सदर लेखांमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण true balance personal loan app च्या कर्जाचा कालावधी त्याचबरोबर व्याजदर, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.

हे ही महत्वाचे👉  बांधकाम कामगार योजना| योजनेअंतर्गत मिळणार कामगारांना 30 वस्तूंचा भांडी सेट मोफत....

CIBIL score विषयी थोडक्यात…

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे असते त्यावेळी सर्वप्रथम बँका किंवा वित्तीय संस्था त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर प्रथम तपासत असते, कारण सिबिल स्कोर हा कर्ज घेणाऱ्या व परतफेड करणाऱ्या व्यक्तीचा गुणवत्ता दर्शवणारा स्कोर म्हणून ओळखला जातो. ज्या द्वारे सदर व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 च्या पुढे सिबिल स्कोर हा कर्ज घेण्यासाठी किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज देण्यासाठी चांगला मानला जातो.

Low CIBIL Score 50,000 True balance Personal Loan पात्रता

Low CIBIL score 50,000 true balance personal loan मिळवण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे:

  • सदर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • हे कर्ज मिळवण्यासाठीची वयोमर्यादा ही 21 ते 50 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराने त्याचे तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट देणे आवश्यक आहे.
  • हे कर्ज मिळवण्यासाठी पगारदार व्यक्ती आणि स्वयंरोजगार करणारे व्यक्ती अर्ज करू शकतात.
  • हे कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर हा चांगला असावा लागतो परंतु जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला जास्त व्याजदर द्यावा लागेल.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीचा किमान पगार 20 हजार रुपये असणे आवश्यक आहे.
हे ही महत्वाचे👉  Voter Helpline App चा वापर करून नवीन मतदान कार्ड काढा मोबाईल वरून अगदी सोप्या पद्धतीने...

Low CIBIL score 50,000 true balance personal loan मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला वरील पात्रता व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. जर एखादा व्यक्ती या अटी व पात्रतेमध्ये बसत नसेल तर तो हे कर्ज मिळवण्यासाठी अपात्र असेल, त्यामुळे जर तुम्हाला हे कर्ज हवे असेल तर वरील पात्रता व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

Low CIBIL Score 50,000 True balance Personal Loan आवश्यक कागदपत्रे

सदर कर्ज मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. ती कागदपत्रे कोणती आहेत ते खालील प्रमाणे:

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड मोबाईल नंबर सी लिंक असणे आवश्यक
  • बँक खाते स्टेटमेंट
  • एक सेल्फी
  • इतर कागदपत्रे आवश्यक असतील तर

Low CIBIL Score 50,000 True balance Personal Loan अर्ज प्रक्रिया

Low CIBIL score 50,000 true balance personal loan मिळवण्याची अर्ज प्रक्रिया ही 100% डिजिटल आहे. सदरचे अर्ज प्रक्रिये विषयाची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहूया:

  • सर्वप्रथम आपणाला true balance personal loan च्या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://www.truebalance.io/
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर कर्जाचा फॉर्म दिसेल.
  • येथे तुम्हाला तुमचा मोबाईल आणि ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
  • तुम्हाला ट्रू बॅलेन्स एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळेल आणि तुम्ही ते डाऊनलोड करा आणि ओपन बटणावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला नियम व अटी स्वीकारून  स्थान आणि मीडियासाठी परवानगी द्या वर क्लिक करा.
  • तुमची भाषा निवडून स्टार्ट बटनावर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकाने त्याची पडताळणी करावी लागेल.
  • तुम्ही तुमचा सिक्युरिटी पासवर्ड टाका आणि पुढच्या स्टेप वर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला तुमच्या कर्जाचा प्रकार रोख कर्ज आणि लेव्हलप कर्ज निवडावे लागेल.
  • तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरा.
  • या ठिकाणी तुम्हाला वैवाहिक स्थिती, शिक्षण, नोकरीचा प्रकार, कंपनीचा तपशील इत्यादी अशी वैयक्तिक आणि कामाशी संबंधित माहिती द्यावी लागेल.
  • तुमची कर्जाची रक्कम निवडल्यानंतर काही वेळातच तुम्हाला या कर्जाची मंजुरी मिळेल.
  • ही कर्ज मिळवण्याच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला तुमचे बचत खाते विवरण पीडीएफ स्वरूपात अपलोड करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या बचत खात्यात ट्रान्सफर करू शकता.
हे ही महत्वाचे👉  लोकेशन ट्रॅकर ॲप द्वारे मोबाईल नंबर वरून कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा फक्त 5 मिनिटांमध्ये...

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही low CIBIL score 50,000 true balance personal loan मिळवू शकता.

सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 50,000 True balance Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे कर्ज मिळू शकतात. धन्यवाद!

Leave a Comment