Low CIBIL Score Moneyview Personal Loan पात्रता

एखादा व्यक्ती Moneyview वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी खाली दिलेल्या पात्रता पूर्ण करत नाही तोपर्यंत कमी सिबिल स्कोर असूनही Moneyview वरून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी पात्र होणार नाही. या पात्रता कोणत्या आहेत ज्या पूर्ण केल्याने या वैयक्तिक कर्जासाठी एखादा व्यक्ती पात्र होईल. या पात्रता खालील प्रमाणे:

  • Moneyview वरून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 57 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • ही वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचे मासिक उत्पन्न 13500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे उत्पन्न हे थेट अर्जदार च्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा किमान सिबिल स्कोर 650 असणे आवश्यक आहे.

वरील पात्रतेमध्ये कोणतीही व्यक्ती बसत असेल तर ती व्यक्ती ही कर्ज मिळवण्यासाठी पात्र असेल.

Low CIBIL Score Moneyview Personal Loan मिळवण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे

Moneyview वरून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता आहे. ती कागदपत्रे कोणती आहेत ते खालील प्रमाणे:

  • पॅन कार्ड
  • KYC पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा मोबाईल नंबर त्याच्या आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा सेल्फी स्वरूपात घेतलेला एक फोटो
  • पत्त्याचा पुरावा (पत्त्याच्या पुरावांमध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, युटिलिटी बिले गेल्या 60 दिवसातील यामध्ये विज, पाणी, गॅस यापैकी एक
  • उत्पन्नाचा पुरावा (यामध्ये अर्जदाराचे मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट यामध्ये अर्जदाराच्या पगाराची क्रेडिट्स देखील दर्शवलेली असणे आवश्यक आहे.)
हे ही महत्वाचे👉  भारतातील पाच सर्वोत्तम पर्सनल लोन ॲप्स डाऊनलोड करा

वरील सर्व आवश्यक दस्ताऐवज वैयक्तिक कर्ज देण्यासाठी Moneyview ला आवश्यकता भासल्यास अर्जदाराने देणे गरजेचे आहे.

Low CIBIL Score Moneyview Personal Loan अर्ज प्रक्रिया

Low CIBIL Score Moneyview Personal Loan साठीच्या अर्ज प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:

  • Low CIBIL score money view personal loan मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Moneyview च्या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://moneyview.in
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आवश्यक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.
  • आवश्यक तपशील प्रदान केल्यानंतर 2 मिनिटात तुमची कर्ज पात्रता तपासा.
  • Moneyview तुमच्या पात्रतेवर आधारित तुम्हाला अनेक पर्याय प्रदान करते. त्यानुसार तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लागणारी कर्ज रक्कम आणि परतफेड ची मुदत निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्वात शेवटी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आणि कर्ज करार यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर कर्जाची रक्कम 24 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही Moneyview वरून वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. Moneyview वेबसाईटवरून कर्ज मिळवण्यासाठी चा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे आपण वर पाहिलेच आहे. त्याचबरोबर Moneyview App वरूनही तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळवता येते. खाली लिंक वरून तुम्ही Moneyview App डाउनलोड करू शकता. 👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.whizdm.moneyview.loans

हे ही महत्वाचे👉  Google Pay Personal Loan मिळवण्यासाठीची पात्रता

सदर लेखामध्ये आपण Low CIBIL Score असेल तर Moneyview वरून Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही Moneyview वरून वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. धन्यवाद!

Leave a Comment