व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Low CIBIL Score Moneyview Personal Loan|Moneyview वरून कमी सिबिल स्कोर असेल तरीही मिळवा 5,000 ते 10 लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज…

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score   Moneyview Personal Loan कसे मिळवायचे याविषयीचे संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

तसे पाहायला गेले तर कमी सिबिल स्कोर असेल तर कोणतीही बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था वैयक्तिक कर्ज देत नाही. पण Moneyview App हे कमी सिबिल स्कोर असला तरी वैयक्तिक कर्ज देते. आणि हे कर्ज मिळवणे खूपच सोपे आहे. चला तर मग पाहूया Low CIBIL Score Moneyview Personal loan कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती.

CIBIL Score विषयी थोडक्यात…

सिबिल स्कोर हे कर्जदारांना त्यांचा क्रेडिट इतिहास, कर्जाच्या परतफेडीमधील सातत्य, कर्जाच्या वापराचे प्रमाण त्याचबरोबर खर्च करण्याच्या सवयी यावर आधारित क्रेडिट रेटिंग देत असते. हा सिबिल स्कोर 300 ते 900 दरम्यान मोजला जात असतो. कर्ज घेताना कर्जदाराची क्रेडिट योग्यता या अंकावरून निर्धारित केली जाते. बँका आणि इतर वित्तीय संस्था कर्जदाराशी संबंधित जोखीम तपासण्यासाठी सिबिल स्कोर वापरत असतात. सिबिल स्कोर वरच वित्तीय संस्थांकडून ठरवले जाते की एखाद्याला कर्ज द्यायचे किंवा नाही. म्हणून सिबिल स्कोर हा कर्ज मिळवण्याच्या प्रोसेस मध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.

Low CIBIL Score Moneyview Personal Loan वैशिष्ट्ये आणि फायदे

Low cibil score money view personal loan वैशिष्ट्ये आणि फायदे खालील प्रमाणे:

  • Moneyview च्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज घेणाऱ्याच्या गरजा वर आधारित दहा लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळते.
  • Low CIBIL score moneyview personal loan मिळण्याची सोय moneyview वर आहे. जर एखाद्याचा सिबिल स्कोर 650 आणि त्यावरील एक्सपिरीयन्स स्कोर असलेल्या कोणालाही वैयक्तिक खर्च मिळते. Moneyview कडे स्वतःचे इन-हाऊस क्रेडिट मॉडेल आहे जे की ग्राहकांच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते. या आधारावर कमी सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज दिले जाते.
  • Low cibil score money view personal loan साठी एखादा अर्जदार अर्ज करत असल्यास त्याच्या अर्जाची तपासणी फक्त दोन मिनिटांमध्ये करून तो अर्जदार हे कर्ज मिळवण्यासाठी पात्र होतो.
  • Moneyview द्वारे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कोणतीही मालमत्ता गहाण किंवा तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. Moneyview विनातारण वैयक्तिक कर्ज देते.
  • आजच्या घडीला परवडणारी वैयक्तिक कर्ज खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून Moneyview द्वारे देण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्जांचे व्याजदर हे मासिक 1.33% पासून सुरू होतात. जे की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारी व्याजदर आहेत.
  • Moneyview वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करणे खूपच सोपे आहेत. वैयक्तिक कर्जासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येतो. म्हणजेच अर्ज प्रक्रियाही पूर्णपणे पेपरलेस आहे.
  • Moneyview वरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीची मुदत ही 60 महिन्यापर्यंतची आहे.
  • Moneyview च्या माध्यमातून ग्राहकांना वैयक्तिक कर्ज मंजुरीनंतर 24 तासाच्या आत ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये हे खर्च वितरित केले जाते.

Moneyview वरून Low CIBIL Score Moneyview Personal Loan ची का निवड करावी?

Moneyview चे युनिक क्रेडिट रेटिंग मॉडेल हे अर्जदाराची क्रेडिट पात्रता निश्चित करण्यासाठी सिबिल स्कोर व्यतिरिक्त इतर अनेक घटकांचा कर्ज देण्यासाठी विचार करत असते. सिबिल स्कोर हा 650 पेक्षा कमी असलेल्या कर्जदारांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी moneyview सहजपणे आणि सुरक्षित कर्ज देते. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी Moneyview ची निवड का करावी हे आपण खाली सविस्तरपणे पाहूया:

  • Moneyview द्वारे वैयक्तिक कर्ज हे Low CIBIL Score असेल तरीही 5 हजार ते 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहजपणे मिळू शकते.
  • Moneyview वर तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात की नाही हे फक्त 2 मिनिटात कळू शकते.
  • Moneyview वरून वैयक्तिक कर्ज घेतलेल्या कर्जदारांना हे कर्ज परतफेडीसाठीचा कालावधी 5 वर्षे किंवा 60 महिन्यापर्यंत वाढू शकतो.
  • या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर तात्काळ अर्जदाराला देण्यात येणारी कर्जाची रक्कम त्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.
  • Moneyview वरून घेतलेल्या कर्जाचे व्याजदर हे महिन्याला 1.33% (वार्षिक 16%) पासून सुरू होतात.
  • Moneyview वरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जासाठीचे अर्ज आणि वितरणापासून ते परतफेडीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल स्वरूपाची आहे. त्यामुळे हे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदार देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून सहजपणे हे वैयक्तिक कर्ज मिळू शकतो.

Low CIBIL Score Moneyview Personal Loan घेण्यासाठी Moneyview ची का निवड करावी हे वरील मुद्द्यांच्या आधारे तुमच्या लक्षात येईल.

Leave a Comment