व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सरकार देत आहे आधार कार्डवर 20 हजार रुपये बिनव्याजी वैयक्तिक कर्ज | Aadhar Card personal loan

Pm swanidhi Yojana personal loan

सामान्य ग्राहकाला बँकेकडून कर्ज घेणे खूप अवघड जाते. सर्वच बँका कर्ज देण्यासाठी गॅरंटी तत्त्वावर खूप काही मागतात. तसेच कर्ज घेताना कर्जावर व्याजदर ही खूप जास्त प्रमाणात बँका ग्राहकांकडून वसूल करतात. त्यावरच उपाय म्हणून सरकारने छोट्या व्यवसायिकांना आर्थिक बळकटी मिळावी म्हणून सरकारने ही नवीन योजना चालू केलेली आहे. त्यामुळेच आता ग्राहकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळविणे हे खूपच सोपे झालेले आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये जरी छोटा व्यवसाय सुरू करायचा झाला तरीही खूप रक्कम खर्च करावी लागत आहे. त्यामुळेच जर नवीन व्यवसाय सुरू करायचा झाला तर प्रत्येकालाच भांडवलाची आवश्यकता असते.

कर्ज योजनेची माहितीDetails
योजनेचे नावपीएम स्वानिधी योजना (PM Svanidhi Yojana)
द्वारा सुरु केली गेलीभारत सरकार
कर्जाची रक्कमखेळते भांडवल कर्ज म्हणून 20 हजार ते 50 हजार कर्ज
अधिकृत वेबसाईटhttps://pmsvanidhi.mohua.gov.in/

तुमच्याकडे जर व्यवसाय सुरू करण्याची चांगली संकल्पना असेल आणि जर तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीमध्ये चांगला व्यवसाय सुरू करू शकत असाल तर ही योजना खास तुमच्यासाठी च आहे. या योजनेमध्ये तुम्ही बँकेला कोणतेही तारण न देता व तसेच अगदी कमीत कमी कागदपत्रांमध्ये या कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत सरकार कर्ज देऊ शकते.

50 हजार रुपये बिनव्याजी पर्सनल लोन मिळवा.

स्लाईस लोन ॲप द्वारे 50 हजार रुपये बिनव्याजी वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

बेरोजगार उद्योजकांना वैयक्तिक कर्ज

केंद्र सरकारने देशातील तरुण बेरोजगार व्यक्ती तसेच नवीन उद्योजकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार कडून अरे काय माहिती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सरकारच्या या योजनेमुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याजदर असलेल्या बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेणे गरजेचे नाही. या योजनेअंतर्गत मिळालेले कर्जाला खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याची अट नसेल.

सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती व मंदीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायाचे स्वप्न साकार करू शकता. कारण तुम्हाला यापुढे मोठ्या बँकांकडून जास्तीत जास्त व्याज दरात personal loan घेणे गरजेचे राहणार नाही. कारण सरकार प्रधानमंत्री स्व निधी योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना कर्ज देणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जदारांना या योजनेअंतर्गत कोणतेही तारण द्यावे लागणार नाही सोबतच हे कर्ज उद्योजकांना बिनव्याजी स्वरूपात मिळणार आहे.

Pm swanidhi Yojana personal loan

नवउद्योजकांना बिनव्याजी कर्ज सोबतच कोणतेही तारण न घेता बँक कर्ज देणाऱ्या या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री स्वानिधी योजना योजनेअंतर्गत सरकार 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देते. सुरुवातीला सरकारकडून 10 हजार रुपये दिले जातात. जर आपण या कर्जाची परतफेड वेळेवर व योग्य हप्त्यांमध्ये केल्यानंतर सरकार पुन्हा लगेच पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकते.

या योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी व कोणत्याही खास कागदपत्रांच्या विना ही तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. सोबतच इतर कर्जांना ज्याप्रमाणे जामिनदार लागतात, या योजनेसाठी कोणतेही जामीनदारांची ही आवश्यकता नसणार आहे.

छोट्या उद्योजकांना व रस्त्यावरील विक्रेत्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार आहे. पहिल्यांदा तुम्ही खर्चाची गरज परतफेड वेळेवर व योग्यरीत्या करताय का हे पाहते. सर तुम्ही या योजनेत अंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित रीतीने केल्यास सरकार तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज देते.

वैयक्तिक कर्ज घेण्याची पात्रता

या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्ही खालील अटी शर्ती मध्ये बसायला हवे आहे.

  • कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • तुमचे दुकान असेल तर त्यांची योग्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे..
  • यासाठी तुमची किमान शिक्षण दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • सोबतच तुमच्याकडे पॅन कार्ड व आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर जोडलेला असावा.
  • तुमच्याकडे कोणत्याही नॅशनल बँकेचे अकाउंट असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री स्वा निधी योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असणे गरजेचे आहे.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • तुमच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट
  • नॅशनल बँकेमध्ये खाते पासबुक
  • इन्कम टॅक्स रिटर्न किंवा सहा महिन्यांची बँक स्टेटमेंट

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर, पहिला तुम्हाला दहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाची व्यवस्थित प्रकारे परतफेड जर तुम्ही केली तर तुम्हाला वाढवून कर्ज देण्यात येईल. पण सोबतच कर्ज घेण्यासाठी तुमचा मागील ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित असणे गरजेचे आहे म्हणजेच तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळेच कर्ज घेण्या अगोदर तुमचा CIBIL SCORE किती आहे हे पहिला पडताळणी करूनच तुम्ही कर्जासाठी अर्ज करावा.

जस जसे तुम्ही दिलेले कर्ज फेडत जातात, तसतसे तुम्हाला मोठ्या कर्जाची रक्कम बँकेकडून ऑफर केली जाते, ते कर्ज तुम्ही फेडून मोठ्या रकमेसाठी अर्ज करू शकता.

50 हजार रुपये बिनव्याजी पर्सनल लोन मिळवा.

स्लाईस लोन ॲप द्वारे 50 हजार रुपये बिनव्याजी वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया

  • या योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला प्रथम केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. 👉 https://pmsvanidhi.mohua.gov.in
  • वेबसाईटच्या होम पेजवर पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला 10 हजार कर्जासाठी अर्ज करा, 20000 कर्जासाठी अर्ज करा किंवा 50 हजार साठी अर्ज करा असे पर्याय दिसतील.
  • 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज करा असा ऑप्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस येईल. त्यामध्ये आलेला OTP तेथे एंटर करा.
  • तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर लगेच एक फॉर्म या वेबसाईटवर ओपन होईल.
  • त्या फॉर्मवर दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  • त्यानंतर सांगण्यात येणारे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • साइटवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या सेल्फ फायनान्स केंद्रांना भेट देऊन सर्व कागदपत्रे आणि भरलेला फॉर्म ची प्रिंट काढून तेथे सबमिट करावे.
  • ही सब प्रक्रिया संपूर्णपणे पूर्ण झाल्यानंतर तुमचा फॉर्म ज्यावेळी अपलोड होईल त्यानंतर काही दिवसातच तुमच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा केली जाईल.

या personal loan योजनेअंतर्गत कोणालाही पूर्व पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणाच्याही फसवेगिरीला बळी पडू नका.

Leave a Comment