नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण low CIBIL score 75,000 Tata capital personal loan कसे मिळवायचे हे पाहणार आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीची जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी योजना करण्याची प्रवृत्ती ही सामान्य आहे. शिक्षण, लग्न, करियर, भविष्य या विषयाचे नियोजन प्रत्येक व्यक्ती हा करत असतो. वरील सर्व गोष्टीचे नियोजन करणे सोपे असले तरी त्या योजनांचा प्रवास मात्र कठीण असतो. या सर्व गोष्टीचे नियोजन करण्यासाठी बचत करणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे आर्थिक बचत असल्यास तुम्ही या योजना पूर्ण करण्यासाठी सज्ज आहात. तथापि तुमची स्वप्ने सत्यात उतरवायच्या मार्गात जर तुम्हाला आर्थिक अडथळे आले तर तुमची स्वप्ने पूर्ण होणार नाहीत. त्यासाठीच वरील योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वैयक्तिक कर्जाच्या रूपाने बँका व वित्तीय संस्था मदत करत असतात.
Low cibil score loan apply
वैयक्तिक कर्ज हे एक असुरक्षित कर्ज म्हणून ओळखले जाते जे की तुम्ही तुमच्या आर्थिक संकटाच्या वेळी घेऊ शकता. अशावेळी तुम्हाला कोणतेही तारण व सुरक्षा ठेवण्याची आवश्यकता नसते. पण यासाठी तुम्हाला एका गोष्टीची आवश्यकता असते ती म्हणजे तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. पण तरीही काही कारणास्तव तुमचा सिबिल स्कोर कमी किंवा खराब असेल तरीही वैयक्तिक कर्ज मिळण्याची सोय टाटा कॅपिटल च्या माध्यमातून केली गेली आहे.
सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL score 75,000 Tata capital personal loan कशा पद्धतीने मिळू शकतो याविषयीची संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये Low CIBIL score 75,000 Tata capital personal loan मिळवण्यासाठी ची पात्रता काय आहे?, त्याचबरोबर हे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी ची आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
CIBIL score विषयी थोडक्यात…
सिबिल स्कोर हा एखाद्या व्यक्तीचा एक क्रेडिट अहवाल आहे, आणि तू तीन अंकी क्रमांक तुमचा क्रेडिट इतिहास परिभाषित करतो. एखादी बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर चेक करत असते. त्यावरूनच तुमची कर्ज मिळवण्याची पात्रता ठरवली जाते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. सिबिल स्कोर हा जितका चांगला असेल तितके तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी चांगले असते. जर तुमचा सिबिल स्कोर हा 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही वैयक्तिक कर्ज हे कमी व्याजदरासह मिळवू शकता. पण एखाद्या वेळेस कमी किंवा खराब सिबिल स्कोर मुळे कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी कर्ज मिळते पण कर्जाची रक्कम ही कमी निवडावी लागते त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न हे स्थिर असणे आवश्यक आहे, कमी किंवा खराब सिबिल स्कोर असेल तर ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला आहे असा सह अर्जदार मिळवून कर्ज मिळवणे हा एक चांगला पर्याय आहे. कमी सिबिल स्कोर किंवा खराब सी बी स्कोर असेल तर तारण ठेवणे आवश्यक आहे.
Low cibil score 75000
Low CIBIL score 75,000 Tata capital personal loan व्याजदर व कार्यकाल
टाटा कॅपिटल कडून वैयक्तिक कर्ज घेताना या कर्जाचा व्याजदर हा 10.99% पासून सुरू होतो, त्याचबरोबर वैयक्तिक कर्जाची रक्कम ही 40 हजार ते 35 लाख रुपये पर्यंत देण्यात येते. टाटा कॅपिटल वैयक्तिक कर्ज कार्यकाल हा 7 वर्षापर्यंत आहे. प्रक्रिया शुल्क हे कर्जाच्या रकमेच्या 1% ते 3.5% पर्यंत आकारले जाते.
Low CIBIL Score 75,000 Tata Capital Personal Loan पात्रता
Low CIBIL score 75,000 Tata capital personal loan कसे मिळवायचे यासाठीची पात्रता खालील प्रमाणे:
- Low CIBIL score75,000 Tata capital personal loan घेण्यासाठी तुम्ही ही कर्ज घेण्यासाठी तुमचे उत्पन्न आणि परतफेड करण्याची क्षमता आहे हे दाखवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा देणे गरजेचे आहे.
- टाटा कॅपिटल कडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठीची वयोमर्यादा 21 ते 58 वर्षे दरम्यान आहे.
- Low CIBIL score 75,000 Tata capital personal loan मिळवण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार हा सार्वजनिक किंवा खाजगी संस्थांमध्ये काम करणारा पगारदार व्यक्ती असणे आवश्यक आहे.(किमान कामाचा अनुभव 2 वर्ष असणे आवश्यक आहे.)
- या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न 20,000 रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
- बँका किंवा वित्तीय संस्थांना आर्थिक स्थिरता निश्चित करण्यासाठी स्थिर रोजगार इतिहास आणि उत्पन्न देखील आवश्यक आहे. Low CIBIL score Tata capital personal loan साठी पात्र होण्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून आवश्यक असलेल्या पगाराच्या स्लिप्स आणि रोजगार प्रमाणपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे.
Low CIBIL Score 75,000 Tata Capital Personal Loan आवश्यक कागदपत्रे
टाटा कॅपिटल कडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ती कागदपत्रे कोणती आहेत हे खालील प्रमाणे:
- ओळखपत्र पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.
- मागील 6 महिन्याच्या बँक स्टेटमेंट ची प्रत उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आवश्यक आहे.
- मागील 3 महिन्याच्या पगाराच्या स्लिप ची प्रत आवश्यक आहे.
- पत्त्याच्या पुराव्यासाठी पासपोर्ट/विज बिल/रेशन कार्ड च्या प्रती इ.
- 1 वर्षाचा सतत रोजगार दर्शवणारे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Low cibil score 75000
टाटा कॅपिटल्स कडून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहेत.
Low CIBIL Score 75,000 Tata Capital Personal Loan अर्ज प्रक्रिया
टाटा कॅपिटल करून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून सदरचे वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- सर्वप्रथम आपणाला टाटा कॅपिटलच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 👇🏽👇🏽👇🏽 https://tatacapital.com
- वेबसाईटच्या होम पेजवर पर्सनल लोन चा टॅब दिसेल त्या टॅबवर क्लिक करा.
- त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन होम पेज उघडेल ज्यामध्ये वैयक्तिक कर्जाशी संबंधित माहिती असेल.
- या ठिकाणी तुम्हाला Apply Now चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता एक फॉर्म उघडेल तो फॉर्म काळजीपूर्वक भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
- यानंतर तुम्हाला बँक अधिकारी तुमच्या संपर्क तपशिलावर तुमच्याशी संपर्क साधतील.
- तुमची कागदपत्रे आणि पात्रता पडताळल्यानंतर कर्जाची रक्कम बँकेकडे हस्तांतरित केली जाईल.
अशा सोप्या पद्धतीने अर्ज करून तुम्ही low CIBIL score 75,000 Tata capital personal loan मिळवू शकता.
सदर लेखामध्ये आपण Low CIBIL Score 75,000 Tata capital personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही टाटा कॅपिटल कडून देण्यात येणारे वैयक्तिक खर्च मिळवू शकता. मी आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!