नमस्कार, सदर लेखामध्ये आपण Low CIBIL score 10,000 dhani app personal loan कसे मिळवायचे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. Indiabulls dhani app personal loan हे मोबाईल ॲपच्या माध्यमातून गरजू लोकांना वैयक्तिक कर्ज देत असते. आज-काल अनेक कंपन्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज देतात त्यापैकीच एक म्हणजे dhani app आहे.
Low CIBIL score 10,000 dhani app personal loan हे वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये शिक्षण, विवाह, अति आवश्यक वैद्यकीय गरजा त्याचबरोबर पायाभूत सुविधा यांच्यासाठी हे कर्ज वापरले जाते. Low CIBIL score 10,000 dhani app personal loan ची रचना झटपट वैयक्तिक कर्ज वितरित करण्यासाठी करण्यात आली आहे. ही कर्ज मिळवण्यासाठी low CIBIL score बरोबरच आधार कार्ड असणेही आवश्यक आहे.
Dhani app च्या मदतीने ग्राहक कर्ज मिळवून त्यांची आर्थिक अडचण काही मिनिटात दूर होते. कारण त्यांना मिळणारी वैयक्तिक कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात तात्काळ हस्तांतरित केली जाते. Low CIBIL score 10,000 dhani app personal loan मिळवण्याची पात्रता, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहूया.
सिबिल स्कोर म्हणजे काय?
सिबिल स्कोर म्हणजे एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची पात्रता आहे की नाही हे मोजण्याचे साधन म्हणजे सिबिल स्कोर होय. बँका किंवा वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीला कर्ज देताना सर्वप्रथम त्याचा सिबिल स्कोर चेक करत असतात. यानुसारच त्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे सर्वप्रथम सिबिल स्कोरवर ठरत असते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल तर कर्ज मिळवणे खूप सोपे जाते. कमी सिबिल स्कोर किंवा खराब सीबील स्कोर असेल तर कर्ज मिळवण्यास खूप अडचणी येतात. खराब किंवा कमी सिबिल स्कोर असल्यास कर्ज घेणाऱ्या कर्जदाराला जास्त व्याजदर आणि कर्ज त्याचबरोबर कमी रकमेची कर्ज आणि तारण ठेवण्याची आवश्यकता असते.
Low CIBIL Score 10,000 Dhani App Personal Loan व्याजदर
धनी ॲपच्या माध्यमातून गरजू व्यक्तींनी वैयक्तिक कर्ज घेतल्यास या कर्जाचे व्याजदर प्रतिवर्ष 13.99% पासून सुरू होतात. कर्जाचा व्याजदर हा कर्जदाराचे वय, क्रेडिट स्कोर म्हणजेच सिबिल स्कोर, मासिक उत्पन्न, याआधी घेण्यात आलेले कर्ज आणि कर्जाची रक्कम यावर अवलंबून असतो.
Low CIBIL Score 10,000 Dhani App Personal Loan आवश्यक कागदपत्रे
धनी ॲपच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते, सदर कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कोणत्याही अर्जदाराला कर्ज मिळत नाही ती कागदपत्रे कोणती आहेत हे खालील प्रमाणे:
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- अर्जदाराच्या रहिवासाचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, विज बिल, रेशन कार्ड यापैकी कोणताही एक दस्तऐवज
- अर्जदाराचे मागील 6 महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट
Low CIBIL Score 10,000 Dhani App Personal Loan पात्रता
Low CIBIL score 10,000 Dhani App Personal Loan मिळवण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे:
- धनी ॲपद्वारे वैयक्तिक कर्ज हे पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना वैयक्तिक कर्ज दिले जाते.
- धनी ॲप कडून वैयक्तिक कर्जासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीकडे वैध आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे.
- नॉन-बँकिंग वित्तीय संस्थेकडून सिबिल स्कोर आणि मासिक उत्पन्नासाठी किमान कटऑफ स्पष्टपणे सांगितलेले नसले तरीही, बहुतेक वित्तीय संस्थाप्रमाणे धनी ॲप वैयक्तिक कर्ज अर्जदारांचे सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर, अर्जदाराचे प्रोफाइल, EMI/NMI प्रमाण, मासिक उत्पन्न इ. त्यांच्या वैयक्तिक कर्ज पात्रतेचे मूल्यांकन करताना दिसून येते.
वरील पात्रतेमध्ये बसणारी व्यक्ती धनी ॲप कडून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी पात्र असणार आहे.
Low CIBIL Score 10,000 Dhani App Personal Loan अर्ज प्रक्रिया
Low CIBIL Score 10,000 Dhani App Personal Loan मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Play Store मध्ये जाऊन Dhani App डाउनलोड करावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.indiaBulls
- धनी ॲपमध्ये अर्जदाराला त्याचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- त्यानंतर Apply Loan ह्या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या रक्कमेची गरज आहे, त्या रकमेची संख्या भरा.
- कर्ज परतफेडीचा कालावधी देखील भरा.
- सदर कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्वात शेवटी कर्जासाठीचा अर्ज सबमिट करा.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही low CIBIL score 10,000 Dhani app personal loan मिळवू शकता.
सदर लेखांमध्ये आपण low CIBIL score 10,000 dhani app personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही कमी सिबिल स्कोर वर पर्सनल लोन धनी अॅप वरून मिळवू शकता. धन्यवाद!